भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र
अण्णासाहेब पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 2 मार्च 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन.
शुक्रवार, दि. 3 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजता जोतिबा दर्शन. सकाळी 8 वाजता
महालक्ष्मी(अंबाबाई) दर्शन. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक. दुपारी 1.30 वाजता
पत्रकार परिषद. दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास भेट. सायंकाळी 5 वाजता मुंबईकडे
प्रयाण.