भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे कोल्हापूर जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.40 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
सकाळी 11.05 वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन. दुपारी 2.05 वाजता महालक्ष्मी (अंबाबाई) मंदीरकडे प्रयाण.
दुपारी 3.15 वाजता कोडोली, वारणानगर येथे आगमन. दुपारी 4 वाजता वारणा डेरी, अमृतनगर येथे आगमन.
दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्थानिक कार्य्रमांना उपस्थित. (स्थळ: वाराणा डेरी, कोल्हापूर ) रात्री 9.30 वाजता
हॉटेल सयाजी येथे आगमन.
रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता कणेरी मठकडे प्रयाण. सकाळी 10
वाजता कणेरी मठ येथे आगमन. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमास
उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन.