भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता सिध्दगिरी मठ, कोल्हापूर येथे पंचमहाभूत
लोकोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित. दुपारी 2.10 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
दुपारी 2.45 वाजता बेळगावीकडे प्रयाण.