कोल्हापूर दि २७ : देशाच्या #लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 7 मे या मतदानादिवशी मी #मतदान करणार असून सुजान कोल्हापूरकरांनीही घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पॅरा रायफल शूटर स्वरुप उन्हाळकर यांनी केले आहे.