कोल्हापूर दिनांक 24 – कुचकोरवी समाजाचे नेते आणि कोल्हापूर काँग्रेस ओ बी सी शहर प्रमुख प्रविण पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आज या स्पर्धांच्या उद्घाटनाला राजू लाटकर प्रवीण पुजारी,स्वप्नील तहसीलदार, अख्तर इनामदार, राजू कोरवी शाबू दूधले सेठ, रमेश माने शाबू दूधले सदरबाजर बिट्टू कुचकोरवी,आनंद माने ,शिवाजी कोरवी, यल्लाप्पा जोंधळेकाका, उमेश माने,अजय माने,गंगाराम पाला यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते