कोल्हापूर दि 10
15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनादिवशी कोल्हापुरामध्ये या दिवशीच ध्वजारोहण सोहळा महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.कोल्हापूरच्या पालकमंत्री बदलाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा कोल्हापूरला येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे 15 ऑगस्ट कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.