भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा उत्कर्ष प्राधिकरण बाबत एकात्मिक विकास आराखडा तयार
करण्यासाठी आयडिया कॉम्पिंटिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन फॉर प्रोव्हायडींग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज
इन ॲन्ड अराऊंड जोतिबा (वाडी रत्नागिरी) हिल फॉर पिलग्रीम्स विसीटिंग जोतिबा अॅज वेल ॲज इन द
एरिया ऑफ जोतिबा प्राधिकरण, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या कामी सल्लागार व्यक्तीची / संस्थेची
नेमणूक करण्याबाबत EOI (Expression of Interest) तयार करुन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत
मंजुरी घेण्यात आली असून त्याची निविदा सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी
http://mahatenders.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन विशेष प्रकल्प विभागाचे (सा.बां.)
कार्यकारी अभियंता एस.बी.काटकर यांनी केले आहे.