प्रविण पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धांचे आयोजन – क्रिकेट प्रेमींची उपस्थितीDecember 24, 2024
“त्या” बिल्डरने गावातील तरुणांना सुध्दा कामाच्या नावाखाली गंडा घातला तरीसुद्धा वडणगे गावची जनता गप्प का? – बेकायदेशीर व बोगस गुंठेवारी बांधकाम प्रकरणDecember 24, 2024
दाजीपूर वन्यजीव पर्यटन आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करा -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरDecember 24, 2024
कोल्हापूर खासगी दोन चाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 29 एप्रिलपासून सुरुBy adminApril 25, 20240 कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : खासगी दोनचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GR दि. 28 एप्रिल 2024 पर्यंत संपणे अपेक्षित आहे.…
कोल्हापूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा कालावधीत कोल्हापूर शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदीBy adminApril 25, 20240 कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापूर दौरा असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन…
कोल्हापूर 17 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड व 6,80,000/- रूपये किंमतीच्या 17 मोटर सायकल जप्त !! परराज्यातील अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक…By adminApril 25, 20240 कोल्हापूर दि २५ : मा.पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना…
शैक्षणिक कर्मचारी प्रशिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ च्या परीक्षा पुढे ढकलल्याBy adminApril 25, 20240 कोल्हापूर दि २५ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (SUK) च्या 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या…
कोल्हापूर कोल्हापूर शहरात मुसळधार पावसात दुचाकीवर झाड पडल्याने मोटारसायकलस्वार जखमीBy adminApril 25, 20240 कोल्हापूर दि २५ : शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी सायंकाळी सुमारे 30 मिनिटे मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे रहिवाशांना कडक…
कोल्हापूर कोल्हापूर जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न; शेतक-यांना दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा -जिल्हाधिकारी अमोल येडगेBy adminApril 25, 20240 * शेतकऱ्यांना मशागत व पेरणीपूर्व मार्गदर्शन करा * शेती उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करा * जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सहकार्य…
कोल्हापूर “मी मतदान करणारच” शपथेमध्ये सहभागी होवूया; मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला देशात अग्रेसर बनवूया” -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे आवाहनBy adminApril 25, 20240 कोल्हापूर, दि.25 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होणार आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी 1…